उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, लोकसभेत शिंदे गटाचे संख्याबळ 13 वर
बंडखोर 6 खासदारांच्या गटाचे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, लोकसभेत शिंदे गटाचे संख्याबळ 13 वर मुंबई | प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला राष्ट्रीय पातळीवर मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाला अखेर लोकसभा सचिवालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्यास अधिकृत मंजुरी दिली…