मोहप्यातील ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’कडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष?
गळके छत, ओल्या भिंती आणि सुविधांचा अभाव मोहप्यातील ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’कडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष? १३ वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ४३ विद्यार्थी शासकीय सेवेत, तरीही जर्जर इमारतीत सुरू आहे अभ्यासीका मोहपा | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची दर्जेदार तयारी करता यावी, या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्रांतीसूर्य…