‘ओम प्रजातंत्राये नमः… कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयातील महत्त्वपूर्ण रेकॉर्ड स्वाहा: !’
‘ओम प्रजातंत्राये नमः… कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयातील महत्त्वपूर्ण रेकॉर्ड स्वाहा!’ पहाटेच्या भीषण आगीत लाखो नागरिकांच्या नोंदींसह कोट्यवधींच्या विकासकामांच्या फायली जळाल्या; घातपाताचा संशय, उच्चस्तरीय न्यायालयीन किंवा एसआयटी चौकशीची मागणी काटा वृत्तसेवा | संजय श्रीखंडे कळमेश्वर : कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत नगरपरिषदेचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज, संगणकीय माहिती, विकासकामांच्या फायली, आर्थिक नोंदी आणि नागरिकांशी संबंधित…