जागतिक सायकल दिनानिमित्त कळमेश्वरात सायकल रॅली उत्साहात
जागतिक सायकल दिनानिमित्त कळमेश्वरात सायकल रॅली उत्साहात का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे कळमेश्वर : जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस स्टेशन कळमेश्वरच्या वतीने रविवारी (दि. 7 जून 2026) सकाळी क्रीडा संकुल मैदान, कळमेश्वर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सायकलिंगचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात…