विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन
का टा वृत्तसेवा | माणिकदास बेलुरकर विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन 3.89 लाखांचे आकर्षक बक्षीस वरुड/अमरावती | प्रतिनिधी : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री गुरुदेव आश्रम व विविध समित्यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ एप्रिल २०२६ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान…