ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांचे निधन
महाराष्ट्राचा सूर हरपला : ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांचे निधन मंगेशकर घराण्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर मुंबई, प्रतिनिधी — भारतीय संगीतविश्वाला अपूरणीय हानी पोहोचवत ज्येष्ठ आणि बहुआयामी गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या सुपुत्र आनंद भोसले…