ब्रेकिंग न्यूज | अमरावती हादरलं ! 180 तरुणींचं शोषण?
ब्रेकिंग न्यूज | अमरावती हादरलं ! “प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 तरुणींचं शोषण? 350 अश्लील व्हिडिओंचा धक्कादायक खुलासा!” परतवाडा : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका भीषण आणि संतापजनक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप…