हनुमान जयंतीनिमित्त भैय्याजी महाराजांच्या पुण्यतिथीला भाविकांची भावपूर्ण श्रद्धांजली
हनुमान जयंतीनिमित्त भैय्याजी महाराजांच्या पुण्यतिथीला भाविकांची भावपूर्ण श्रद्धांजली का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर नागपूर : चैत्र पौर्णिमा आणि Hanuman Jayanti या पावन पर्वानिमित्त भैय्याजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसरात भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने अभिवादन केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कीर्तन, प्रार्थना आणि अध्यात्मिक विचारांद्वारे समाजप्रबोधन करण्यात आले. …