शेतमजुराचा निर्घृण खून; मालकच निघाला खुनी
वर्ध्यात खळबळ! शेतमजुराचा निर्घृण खून; मालकच निघाला खुनी का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा (घा.) | वर्धा – गारपीट–धामकुंड रोडवर सापडलेल्या एका इसमाच्या मृतदेहामागील सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. साध्या कामाच्या वादातून शेतमालकानेच आपल्या मजुराचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मृत व्यक्तीची ओळख संजय गोविंदराव जाधव अशी असून तो गेल्या पाच…