कॅरम खेळणाऱ्या तीन जवानांवर निलंबनाची कारवाई
तृणमूलच्या कार्यालयात कॅरम खेळणाऱ्या तीन जवानांवर निलंबनाची कारवाई कोलकाता: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सुरी येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात कॅरम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CAPF) तीन जवानांना निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित…