राज्यात मुसळधार पाऊस व गारपीट; पुढील चार दिवसांचा इशारा सांगली, अक्कलकोटसह अनेक भागांना फटका, पुणे : महाराष्ट्रातील अनेक भागांत आज मुसळधार पावसासह गारपीट झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. Sangli जिल्ह्यातील मिरज परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बेडग आणि आरगसह अनेक भागांत मुसळधार…
-
-
Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या सुटकेनंतर लेहमध्ये रॅली
वांगचुक यांच्या सुटकेनंतर लेहमध्ये रॅली; कारगिल बंद, राज्याच्या दर्जाच्या मागणीला जोर लेह (लडाख) : पर्यावरण कार्यकर्ते Sonam Wangchuk यांच्या सुटकेनंतर दोन दिवसांनी लेह शहरात कडेकोट बंदोबस्तात शेकडो नागरिकांनी रॅली काढली, तर कारगिलमध्ये बंद पाळण्यात आला. सप्टेंबर 2025 मधील हिंसक निदर्शनांनंतर ही पहिलीच मोठी रॅली मानली जात आहे. …
-
ठाणेगावात पोलिसांचा संवाद उपक्रम; जनजागृतीसह UPSC यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार
ठाणेगावात पोलिसांचा संवाद उपक्रम; जनजागृतीसह UPSC यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल ठाणेगाव : कारंजा पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेगाव येथे जनजागृती व समाजप्रबोधनासाठी ‘संवाद उपक्रम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. श्री लक्ष्मण गिर गोसावी देवस्थान येथे…
-
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना सहावीतील विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. …
-
मोहप्यात जागतिक महिला दिन उत्साहात
मोहप्यात जागतिक महिला दिन उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा गौरव, आत्मविश्वासाचा संदेश का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर मोहपा : जागतिक महिला दिनानिमित्त स्थानिक महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा गौरव करत स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. मोहपा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकारातून तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने हा…
-
दर्यापुरात हॉटेल तपासणीत 15 घरगुती सिलिंडर जप्त
दर्यापुरात हॉटेल तपासणीत 15 घरगुती सिलिंडर जप्त : कारवाईदरम्यान नायब तहसीलदारांशी धक्काबुक्की, कागदपत्रे फाडून सिलिंडर पळवले अमरावती : दर्यापूर शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेलांवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत १५ सिलिंडर जप्त केले. मात्र एका हॉटेलवर कारवाई सुरू असताना नायब तहसीलदार प्रमोद काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी धक्काबुक्की करण्यात आली. तसेच पंचनाम्याची…
-
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंची बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंची बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी काठमांडू : नेपाळच्या गंडकी प्रांतातील गोरखा जिल्ह्यात भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक मायक्रोबस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी मनाकामना मंदिराचे दर्शन करून परत येत होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मायक्रोबस…
-
‘मूल चोरणारी’ समजून वृद्धेला जमावाकडून मारहाण
पाणी मागणे ठरले महागात; ‘मूल चोरणारी’ समजून वृद्धेला जमावाकडून मारहाण पोलिसांच्या तत्परतेमुळे जीव वाचला, चौकशीत महिला निर्दोष नागपूर : सोशल मीडियावर पसरत असलेल्या ‘लहान मुले पळवणाऱ्या टोळी’च्या अफवांमुळे नागपुरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी परिसरात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला मूल चोरणारी समजून जमावाने मारहाण केल्याची घटना समोर आली…
-
विद्यार्थिनीला मारहाण : शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
गणिताचे उत्तर चुकल्याने विद्यार्थिनीला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर : कुही तालुक्यातील देवडी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीला शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईन (१०९८)च्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर वाडीभस्मे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे….
-
WARDHA : देवळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा
देवळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा अर्धशतकानंतर वर्गमित्रांची गळाभेट; दहावीच्या बॅचचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात काटा वृत्तसेवा I श्रीकांत चाफले देवळी : आयुष्यातील विविध टप्पे पार करत तब्बल अर्धशतकानंतर दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत स्नेहमिलनाचा आनंद लुटला. एकमेकांची गळाभेट घेत जुन्या आठवणींना उजाळा देत या भेटीचा सुवर्णमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. …