सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा पुणे : लोणीकंद परिसरातील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क येथे सासरच्या छळाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी लाटे असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी तिच्या पतीसह सासू, सासरे आणि दीर यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…