एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 22 वर
एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 22 वर, मालक संजय चौधरीसह संचालक फरार; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागपूर, दि. 9 मार्च :काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारूगोळा तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा आता 22 वर पोहोचला आहे. सोमवारी (9 मार्च) उपचारादरम्यान सीमा विजय धुर्वे (रा….