‘चाकणकरांचा राजीनामा नव्हे, हकालपट्टीच’ : सुषमा अंधारे
‘चाकणकरांचा राजीनामा नव्हे, हकालपट्टीच’ चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, सुषमा अंधारेंचा तीव्र आरोप, राजकीय वातावरण तापले मुंबई : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. …